Recent Comments

IBPS मार्फत 19243 जागांसाठी भरती 2016

 
IBPS मार्फत 19243 जागांसाठी भरती 2016

Total: 19243 जागा

लिपिक संवर्ग [ Clerical cadre (CWE Clerks -VI)]

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट: 01 ऑगस्ट 2016 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST- 05 वर्षे सूट, OBC- 03 वर्षे सूट ]

Fee: Rs 600 /- [ SC/ST/अपंग – Rs 100 /-]

परीक्षा (Online): Preliminary: 26 & 27 नोव्हेंबर 2016 , 03 & 04 डिसेंबर 2016

परीक्षा (Online): Main: 31 डिसेंबर 2016 & 01 जानेवारी 2017

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 सप्टेंबर 2016

जाहिरात (Notification): पाहा



CWE Probationary Officer/ Management Trainee.

Total: 8822 जागा

CWE प्रोबेशनरी ऑफिसर्स/ व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी [CWE Probationary Officer/ Management Trainee]
अलाहाबाद बँक – 525 जागा
आंध्र बँक – 300 जागा
बँक ऑफ बडोदा – 00 जागा
बँक ऑफ इंडिया – 200 जागा
बँक ऑफ महाराष्ट्र – 00 जागा
कॅनरा बँक – 2200 जागा
सेंट्रल बँक ऑफ इंडिया – 300 जागा
कॉर्पोरेशन बँक – 00 जागा
देना बँक – 00 जागा
IDBI बँक – 1350 जागा
इंडियन बँक – 00 जागा
इंडियन ओव्हरसीज बँक – 00 जागा
ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स – 500 जागा
पंजाब नॅशनल बँक – 750 जागा
पंजाब & सिंध बॅंक – 158 जागा
सिंडिकेट बँक – 400 जागा
युको बँक – 540 जागा
युनियन बँक ऑफ इंडिया – 899 जागा
युनायटेड बँक ऑफ इंडिया – 200 जागा
विजया बँक – 500 जागा

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट: 01 जुलै 2016 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST- 05 वर्षे सूट, OBC- 03 वर्षे सूट ]

Fee: Rs 600 /- [ SC/ST/अपंग – Rs 100 /-]

परीक्षा (Online): 16,22 & 23 ऑक्टोबर 2016

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 ऑगस्ट 2016 Apply Online

जाहिरात (Notification): पाहा
Share on Google Plus

About Tech Debojit

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment